बोरगांव मधील सराईत गुन्हेगार गणेश कारंडे रा. अतित ता. जि. सातारा यास एका वर्षाकरीता सातारा जिल्हयातून हद्दपार..
उपसंपादक - रणजित मस्के सातारा :-सातारा जिल्हयामध्ये बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमतेविरुध्दचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गणेश गुलाब...
