गांधीनगरमधील व्यापा-याचे पैसे चोरणा-या टोळीकडुन १,७८,०००००/- रुपये रोख स्था. गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी केले जप्त
सह संपादक -रणजित मस्के कोल्हापूर :-गांधीनगर येथील व्यापारदार यांचे कंपाऊडमध्ये पार्क केलेल्या टेंपोच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले पैसे दि. 13.06.2025 रोजीचे...