बोरंगाव पोलीसांनी एकाच दिवशी गांजाच्या २ स्वतंत्र कारवाया करुन ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा एकूण १,५६, ५००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल केला जप्त….
उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा...
