उमदी पोलीस ठाणे यांनी कुरिअर डिलव्हरी बॉय यांना अडवून मारहाण करून जबरी करणारे २ इसम जेरबंद.. जबरी चोरीचे २ व मोटार सायकल चोरीचे २ असे एकुण ४ गुन्हे उघडीस, चोरीच्या २ मोटारसायकली जप्त..
उपसंपादक = रणजित मस्के सांगली :- पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे गुरनं ३३२/२०१३ भादवि कलम ३१४, ३२३, ५०४, ५०६, ३४...
