गोंदियात 30 वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने खून करणाऱ्यास व साथीदारासह गोंदिया ग्रामीण पोलीसानी ठोकल्या बेडया ..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश..खुन प्रकरणाच्या गुन्ह्याचा उलगडा.. ⏩ याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,...
