Surakshapolicetimes

सातारा जिल्हयातील भुईज परिसरात बेकायदा चोरटी विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी केले तडीपार…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा जिल्हयामध्ये वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा चोरटी दारु विक्री करणारे टोळी...

शासकीय गोडावून मधुन गहू व तांदुळाची पोती चोरणारी टोळी अवघ्या १२ तासात सातारा एलसीबीच्या ताब्यात…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- श्री. समोर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा...

दिव्यात कृष्णामुर्ती क्लासमधील मुलीला बेदम मारहाण शिक्षिका दिवा पोलीसांच्या ताब्यात…

उपसंपादक - रणजित मस्के ठाणे:- दिव्यात खासगी क्लासेस मधून शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थिनीला दिवाळीचा अभ्यास न करण्याच्या शुल्लक कारणावरून...

गोंदियात सालेकसा पोलीसांनी 16 गोवंशिय जनावरांची सुटका करून आरोपींवर केली कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक - 18-12- 2023 रोजी सालेकसा येथील पोलीस पथक रात्र गस्त...

पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत शेती उपयोगी- साहित्याचे वाटप सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार चे उपक्रम..

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- गोंदिया जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस...

गोंदियात कुख्यात टोळी प्रमुख अंकज राणे व त्याच्या २ साथीदारांवर मकोका अंतर्गत धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- पोलीस उप-महानिरीक्षक मा. श्री. संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक...

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल चोरीच्या 12 मोटर सायकलीसह चोरट्यास केली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया:- 🎯 याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा,...

मौजा-दवनीवाडा येथे “जातीय सलोखा मेळावा” संपन्न, मेळाव्यास उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे जनजागृतीपर मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- मा. श्री निखील पिंगळे (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री नित्यानंद झा ( भा.पो.से) अपर पोलीस...

लातूर मध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर:- याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या...

‘सातच्या आत घरात’ ही पुराणकथा आता कायमची थांबवायलाच हवी!-पोलीस उपायुक्त- स्मार्तना पाटील

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-महिलाना अंधाराची भीती नसतेय, अंधाराच्या आडून त्यांच्यातर अत्याचार करणान्या माणसांची भीती असते. उच्च शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय...

रिसेंट पोस्ट