महात्मा गांधी चौक पोलीसानी प्रतिचंधीत सुगंधी तंबाखूची वाहतूक करुन विक्री करणा-यांवर छापा, ३ इसमांवर गुन्हा दाखल, ५७० किलो वजनाच्या सुगंधीत तंवाखू जप्त..
सह संपादक -रणजित मस्के मिरज एकूण ११,०२,६००/- रु. चा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज, जि....