Surakshapolicetimes

अल्पवयीन मुलीला अपहरण करून नेणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत गुन्हे शाखा घटक ०४ वतीने अटक करण्यात यश.. अल्पवयीन मुलीचे सुटका

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोयदि २६ उल्हासनगर ठाणे गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर कार्यालयाकडून उल्हासनगर परिमंडळ ४ कार्यक्षेत्रातील बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्यांमध्ये दाखल...

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम”

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोयदि २६ डोंबिवली ठाणे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत आशुतोष डुंबरे (पोलीस आयुक्त, ठाणे...

विसरलेली बॅग मध्य रेल्वेचे तिकीट निरीक्षकांनी प्रवासीचें केली स्वाधीन

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोयदि २६ डोंबिवली ठाणे मध्य रेल्वे ठाकुरली दि २६ रोजी दुपारी २.३५ वा ऐन्सी सुबीन नावाची एक महिला...

पालघर पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक : मंगेश उईके पालघर ; जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी २६ जुन रोजी साजरा केला जातो. श्री. यतिश...

रिक्षात बसुन आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कारवाई..

नाशिक सह संपादक -रणजित मस्के दिनांक २२/०६/२०२५ रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हया सिडको स्टेट बैंक चौक ते मेनरोड...

खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेे 48 अॅन्ड्रॉईड मोबाईल सी.ई. आय. आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात आले

सह संपादक -रणजित मस्के रायगड खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेञातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलपैकी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन...

कुख्यात गुंड प्रेमसागर उर्फ मिथुन भैय्यालाल ठाकरे राहणार नवाटोला पोस्ट नागरा जिल्हा- गोंदिया याचेवर ( एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारवाई

सह संपादक -रणजित मस्के गोंदिया ( एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, अमरावती जिल्हा अमरावती येथे केले स्थानबध्द ) ⏩… याबाबत थोडक्यात...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

उपसंपादक -मंगेश उईके पालघर, दि. 25:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत "राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व"...

तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई.

उपसंपादक : मंगेश उईके पालघर.पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व...

अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगार टोळीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सह संपादक -रणजित मस्के स्वारगेट ; दिनांक १९/०६/२०२५ रोजी सांयकाळी १८/४५ या चे सुमारास स्यारगेट बस स्टॅन्ड येथे एक सडपातळ...

रिसेंट पोस्ट