उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराजीय टोळीचा पुणे ते दमण मार्गावरिल ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हिची पाहणी करुन कोंढवा तपास पथकाने केला पदाफार्श..
उपसंपादक- रणजित मस्के पुणे :- सौदी भागातील यमन देशातील नागरिक हे कोंढवा भागात मोठया प्रमाणात उपचारासाठी येत असतात सदर नागरिकांना...
