Surakshapolicetimes

३४ पुणे पोलीस निरीक्षकांच्यासध्याची नेमणूकीवरुननविन नेमणूकीचे ठिकाणांची यादि..

संपादिका - दिप्ती भोगल पुणे :-१गणेश संभाजीराव जवादवाडपिंपरी चिंचवडठाणे शहर २कृष्णदेव कल्पणा खराडेपिंपरी चिंचवडठाणे शहर ३अमरनाथ रामचंद्र वाघमोडेपिंपरी चिंचवडठाणे शहर...

पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या ३ जणांना सिंहगड रोड पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३ इसमांना बेड्या ठोकण्यात आल्या . ही कारवाई...

सेंट जोसेफ सिनियर काॅलेज सातपाला येथे मिरा-भाईंदर,वसई-विरार आयुक्तालय तर्फे विद्यार्थ्याना सायबर गुन्हा बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न…

प्रतिनिधी- अक्षय कांबळे मिरा-भाईंदर:- St. Joseph's Senior College Satpalaयेथे सायबर जनजागृती कार्यक्रम !!मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील येथे शिक्षण घेत...

जास्त परतावा मिळवण्याचे अमिषाने होणारी फसवणूक टाळण्याकरीता मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालया तर्फे नागरिकांना विशेष आवाहन !!!

प्रतिनिधी-अक्षय कांबळे मिरा-भाईंदर:- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना सायबर पोलीस ठाणेकडून जाहिर आवाहन करण्यात येते की,लहान गुंतवणूक धारकांना जास्त परतावा...

मनसे कामगार कर्मचारी यांच्या समस्येबाबत कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री. चंद्रकांतजी पवार यांची विशेष भेट..

संपादिका - दिप्ती भोगल मुंबई:-महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना युनियन कोड -५४ ●अध्यक्ष- श्री.संदिप देशपांडे साहेब,●कार्याअध्यक्ष-श्री.संतोष धुरी साहेब,●सरचिटणीस- श्री.उत्तम.सांडव...

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी आणखी दोन सराईत गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून 3 महिन्या करीता केले हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री....

पनवेल येथे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

उपसंपादक-रणजित मस्के नवी मुंबई:- यूपी पोलिसांनी आरोपीवर जाहीर केले होते ५० हजारांचे बक्षिस..! नवी मुंबई : खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असताना...

नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप व सत्कार कार्यक्रम संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- 🪷 आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे-...

मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाजवळ रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-३ ने ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई:- मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला नुकतेच रिव्हॉल्व्हरसह अटक करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३च्या पथकाने आणखी...

इस्टेट एजंट म्हणून प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल फोन चोरणारा चोरटा सहकारनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात…

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :- दि. १३/०२/२०२४ रोजी सुमीत चव्हाण रा. सहकारनगर नं.१ पुणे यांना एक इसम तुमचे घर...

रिसेंट पोस्ट