पालघर मध्ये मध्यरात्री पाण्याचे मिटर चोरी केलेल्या भुरट्या चोरटय़ांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- पालघर शहरामध्ये अज्ञात चोरट्यांनी पाण्याचे मीटर चोरी करून पळ काढल्याची घटना घडली आहे. पालघर पूर्व येथील डॉ.आंबेडकर...
