ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 7 एकर गायरान आणि जनावरांचा चारा आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश..
उपसंपादक-रणजित मस्के सातारा:- शनिवार दिनांक 09/03/2024 रोजी तळबीड पोलिस स्टेशन हद्दीतील वराडे ता. कराड जिल्हा सातारा,गावातील गायरानाला रात्री 8 वाजता...
