बँकेची बनावट एन.ओ.सी तयार करुन लोन वरील महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या अंतरराज्य टोळीला आचोळे पोलीसांनी ठोकल्या बेडया…
उपसंपादक-रणजित मस्के नालासोपारा :- विविध राज्यातून २,३४,५३,३०२/- किंमतीच्या १२ कार केल्या जप्त..! दिनांक २८/०९/२०२३ रोजी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली...
