अवैध डोंगर खनिज माफियाचा धुमाकूळ, माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात बामणोली ग्रामपंचायत सदस्य भारत पवार यांचा रात्रीस खेळ चाले….
प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड:- माणगांव :-माणगांव तालुक्यातील बामणोली परिसरात अवैध डोंगर खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मात्र महसूल...
