मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला २४ तासांतमध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात ठोकल्या बेड्या…
उपसंपादक- रणजित मस्के पालघर :- पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथे अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या....
