गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ” गोल्ड सिनेमा हॉल ” गोविंदपुर रोड गोंदिया” येथे “दहशतवादी हल्ला” मॉक ड्रिलचे आयोजन..
उपसंपादक -रणजित मस्के गोंदिया- ➡️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, देशाअंतर्गत आणि राज्यात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना जिल्ह्यात कायदा,...
