चोरीचा प्रयत्न करतांना मिळुन आलेल्या दोन आरोपीना कलम 379 आणि 511 भादवी मध्ये 200/-रु. दंडाची शिक्षा व कोर्ट संपेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे..
उपसंपादक - रणजित मस्के गोंदिया :-▶️ याबाबत थोडक्यात प्रकरण असे की, फिर्यादी - सुरजकुमारसिंह सुरेशसिंह भारद्वाज वय 31 रा. मंगेहेयाचक...
