माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राजापूर तालुका सहप्रचार प्रमुखपदी श्री सुशिल जानू तांबे यांची विशेष निवड..
संपादिका- दिप्ती भोगल राजापूर :-माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या ,महासंघाच्या रत्नागिरी ,राजापूर तालुका सह प्रचार प्रमुख पदी श्री सुशिल जानू तांबे...
