Surakshapolicetimes

महिलेचे कारच्या सीटवरून खाली पडलेल्या पर्समधील दागिने , रक्कम व कागदपत्रे मानपाडा पोलीसांनी कसे परत मिळवून दिले पहा..

उपसंपादक-रणजित मस्के डोंबिवली :-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हदद्दीतील रिजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला नामे सौ. कविता विंकात परब रा. रिजन्सी अनंतम,...

मनसे विभाग अध्यक्ष श्री. निलेश शिरधनकर याच्या सहकार्याने विभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप…

संपादिका- दिप्ती भोगल मुंबई :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे व मा. श्री. बाळा नांदगावकर...

मौजा-अर्जुनी येथील पारिजात ऑईल मिल मधुन टँकरचे बनावट नंबर प्लेट व कागदपत्रे तयार करुन एकुण- 3227 कि. ग्रॅम टन राईस ब्रांड क्रुड आईल ची अफरातफर करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-७ आरोपीतांना घेतले ताब्यात.. गुन्ह्यात….अफरातफर केलेले एकुण 26,115 किलो. ग्रॅम राईस ब्रांड क्रुड ऑईल व टँकर असा...

मनसे मुंबादेवी विधानसभा आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल मुंबई :-सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना...

पालघर मध्ये “बाल हक्क आयोग आपल्या दारी” संकल्पनेतून प्रलंबीत सुनावणी व आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर :-दि. २३ (जिमाका) :महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पालघर बाल हक्क आयोग आपल्या दारी या संकल्पनेतून...

निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या अधिकारावर कारवाई करा पंचाली रमाईनगर ग्रामस्थांची मागणी..

प्रतिनिधी. मंगेश उईके पालघर बोईसर :- रेल्वे फाटक नं. ५० येथील निकृष्ट दर्जाचे अंडर ग्राऊंड ब्रीज आणि त्या मधील साचलेल्या...

दासगांव येथील संदेश निवाते याचा मुंबई गोवा महामार्गावर मोटार सायकलचा ताबा सुटून जागीच मृत्यू..

उपसंपादक-राकेश देशमुख महाड :-अपघात ठिकाण व वेळ -: आज दि.21/06/2024 रोजी 18:55 वा.चे सुमारास मुंबई गोवा महामार्ग क्र.66 वर महाड...

रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न..

उपसंपादक -राकेश देशमुख महाड :-शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त...

उंचावर लटकून धोकादायक रिल्स बनवणाऱ्या पुण्यातील त्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- रिल्स बनवण्याच्या (Reels) नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालत असतात. अलीकडे रिल्सच्या नावाखाली जीवघेणा स्टंट...

पालघर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर :-योग दररोज करा व निरोगी रहा -जिल्हाधिकारी गोविंद बोडके आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी...

रिसेंट पोस्ट