अंधेरीत दैवज्ञ समाजाची नवीन कार्यकारिणीची निवड अध्यक्ष श्री. अशोक माहुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..
संपादिका- दिप्ती भोगल अंधेरी :-अंधेरी दैवज्ञ समाजाची नविन कार्यकारणी सदस्य यांनी अध्यक्ष अशोक माहुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी...
