महाड येथे तालुका विधी सेवा समिती पोलादपूर व वकील संघटना महाड यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन संपन्न…
उपसंपादक-राकेश देशमुख महाड :-आज दि.12/08/2024 रोजी 09:30 ते 11:00 वाजण्याचे दरम्यान इंटरनॅशनल यूथ डे च्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती...
