Surakshapolicetimes

जुन्नर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणने ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मा पोलीस अधीक्षक सो...

अधिकारी घडवण्यासाठी अधिकारी फाउंडेशनचे योगदान उल्लेखनीय -DYSP भूषण माने…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-अधिकारी फाउंडेशन मार्फत गेल्या एक वर्षापासून बारामती येथे शंभर मुलांची आसनक्षमता असणारी मोफत स्वरूपात अभ्यासिका चालवली जाते...

बदलापूर पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील अटक आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर…!

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :-दि.23.09.2024 रोजी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 380/2024 कलम 65(2),74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम...

सांगली जिल्हयात दिनांक ७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- सांगली जिल्हयात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावेत कोणतीही जातीय, धार्मिक...

सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार आरोपी ओरिसा येथुन जेरंबद..

उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- पोलीस स्टेशन आटपाडी पोलीस ठाणे फिर्यादी नाच गु.र.नं. ३५०/२०२४, बी.एन.एस २०२३ कलम ३१६(४),३१८(४), ३(५) प्रमाणे प्रसाद...

मुंबईच्या झवेरी बाजारात दागिणे पळवणाऱ्याला अटकआझाद मैदान पोलीसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई :- ...मुंबईतील झवेरी बाजारात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीची बॅग उघडून सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली....

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या इतिहासात सुवर्ण नोंदहवालदार इकबाल शेख बजावणार विदेशात कर्तव्य..

उपसंपादक-रणजित मस्के सोलापूर :- महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रत्येक जिल्हा पोलीस दलाचा स्वतंत्र इतिहास आहे. यासाठी अनेक पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी...

बंद हॉटेल मधील साहीत्याची चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के मिरज :-पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज गु.र.नं. व कलम गु. र. नं. २०६/२०२४ बी. एन....

गणपती विसर्जन सुरळीत पार पाडल्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उमेदभाऊ सुतार यांनी मानले विशेष आभार..

प्रतिनिधी- उमेद सुतार पुणे :- भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री दशरथ पाटील सरांचा व कात्रज पोलीस...

२० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा ७ ठाणे यानी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई :- गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात बेड्या ठोकल्या....

रिसेंट पोस्ट