Surakshapolicetimes

महाराष्ट्रातील महानगर पालिकेकडून टार्गेट च्या नावा खाली सावकारी प्रकारे कायद्याची भीती दाखवून दमदाटी करून सामान्य व्यापारी वर्गा कडून बळजुबरीची वसुली करण्यात येते…

उपसंपादक- उमेद सुतार पुणे :-संपूर्ण देशातील कायदा वेगळा परंतु महाराष्ट्रातील कायदा मात्र विविध शासकीय विभागाकडून कायम व्यापारी वर्गासाठी वेगळाच आसतो,...

राजकुमार कारंडे यांची आज निवृत्तीपोलीसांच्या ‘आठ’ तास ड्युटीत विशेष योगदान…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई :- मुंबईसह राज्यभरातील पोलिसांना ८ तासांची ड्यूटी करावी. कमी मनुष्यबळातही ही ड्यूटी यशस्वी होऊ शकते अशी खूणगाठ...

पालघर येथे जिल्हा क्रीडा संकुलाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन…

उपसंपादक- मंगेश उईके पालघर :-आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल मुख्य भूमिका बजावेल..! दि. 30 /09/2024 रोजी राष्ट्रीय...

हत्याराने ठार मारून बाॅडी मारूंजी खाणींमध्ये टाकणाऱ्या आरोपीस पोलीसांकडून तात्काळ अटक…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- बातमी मिळाली की काही इसमांनी मिळून विक्की (पूर्ण नाव माहीत नाही) याचा खून करून त्याची बॉडी...

सन ,२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई :- २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत...

राष्ट्र सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती संस्थांचा सत्यमेव जयते रत्नदीप राज्य पुरस्कार सन्मानित..!

संपादिका - दिप्ती भोगल ठाणे :- श्री अनंत धोंडू काप मायभूमी फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना आज प्रमुख पाहुणे कामगार...

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची धोकादायक गुंडाविरुद्ध “MPDA” कायद्यान्वये स्थानबद्धतेची सलग 6 वी कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक- 26 सप्टेंबर 2024 रोजीचे एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र...

बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे अपहरणठाणे पोलीस दलाच्या विशेष पथकाने १० जणांच्या टोळीला ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- मुंबईत केलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटकेसाठी ठाणे जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे...

६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या ३ इसमांना अटकठाणे गुन्हे शाखा ३ ची कारवाई..

उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- ६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी थ्रिसुर ईस्ट, राज्य केरळ येथील सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीस ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-पोलीस स्टेशन थ्रिसुर पूर्व, राज्य केरळ अपराध क्र आणि कलम गु.र.नं. १००२/२०२४, भा.दं.सं. कलम ४२०, ४०६. ३४...

रिसेंट पोस्ट