Surakshapolicetimes

मानधन तत्वावरील ८२१ शिक्षकांचे नियुक्ती आदेश वाटप…

उपसंपादक : मंगेश उईके पालघर :- पालघर जिल्हा परिषद अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील शिक्षक या संवर्गाची ५ ऑक्टोबर २०२४...

प्लॅटिनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कै. सुभद्रा प्रभाकर बराटे हॉस्पिटलच्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा शुभारंभ…

उपसंपादक-उमेद सुतार पुणे :- प्लॅटिनम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि पुणे मनपाचे कै. सुभद्रा बराटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा...

स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये प्रवाशांना जबरदस्तीने लुटुन जबरी चोरी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीस स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के स्वारगेट :- स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४२७/२०२४ भा. न्या. सं २०२३ चे कलम ३०९ (२), ३...

देवरी पोलीसांची धडाकेबाज कारवाई गांजा तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी केली गजाआड…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- उपविभाग देवरी अंतर्गत अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. गोरख भामरे व मा....

दिनांक ७ ते १७ सप्टें. २०२४ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात प्रमाणात साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस...

एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या दोघांच्या पेल्हार पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

उपसंपादक-रणजित मस्के पालघर :- हातचलाखी करुन ए.टी.एम बदली करून फसवणूक करणाऱ्या २ सराईत आरोपीतांना अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे...

खेळण्यातील नोटा व बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्याला शिवाजीनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई :- भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बँक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे...

वृक्ष संवर्धन पुढील पिढी साठी आवश्यक- डाॅ आनंद केंच…

उपसंपादक-उमेद सुतार पुणे :- कर्वेनगर येथे वन देवी टेकडी तसेच सम्राट अशोक विद्यालय येथे रोटरी क्लब पुणे मिड ईस्ट, लॉयन्स...

खंडणीच्या गुन्हयातील १ वर्षापासून फरारी आरोपी तेजस कांबळे च्या पुणे गुन्हे शाखा, युनिट-३ ने आवळल्या मुसक्या…

उपसंपादक- उमेद सुतार पुणे :- खंडणीच्या गुन्हयातील ०१ वर्षापासून फरारी आरोपी गुन्हे शाखा, युनिट-३ कडून अटकफिर्यादी नामे अभिजीत कृष्णा भोझे...

घरफोडी चोरी करणारा आरोपीच्या सांगली एल. सी .बी.पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-पोलीस स्टेशन अपराध क्र आणि कलम फिर्यादी नाय कवठेमहांकाळ पोलीस ठाणे गु.र.नं. ४१६/२०२४ बी. एन. एस. कलम...

रिसेंट पोस्ट