रामवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या सौजन्यानेश्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी येथे श्री राधाकृष्ण चषक २०२४ओव्हरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन..
प्रतिनिधी-मनोहर आगोंडे नालासोपारात : दिनांक २२ /१२/२०२४ रोजी श्री. बाळासाहेब ठाकरे मैदान फानफिस्टा, नालासुपरा वेस्ट..मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते....
