शिरगांव येथे सागर क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोन प्रणालीचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
उपसंपादक : मंगेश उईके पालघर, दि.9 जानेवारी 2025रोजी सीमाभागातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील 7 जिल्ह्यांतील 9 समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी...
