Surakshapolicetimes

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद करून त्याचेकडून १०,१०,२५०/- रु. चा मुद्देमाल केला हस्तगत .

संपादक- रणजित मस्के सांगली :पोलीस स्टेशनविटागु.घ.ता वेळदि. ०६/०६/२०२४ रोजीचे २१.०० वाजताअपराध क्र आणि कलमफिर्यादी नाव२४३/२०२४ भा.दं.सं. कलमबाळू जोती कदम, रा...

कोल्हापुर पोलीसानी गोवा येथे १० किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या तरुणास ठोकल्या बेडया…

सह संपादक- रणजित मस्के कोल्हापुर ; स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्याच्या सातारा येथील साथीदाराकडून 81 किलो गांजा असा एकूण 91...

२ कारवायांमध्ये ८४ लाखांचे अंमली पदार्थ ४० किलो गांजा, ओजीकुश गांजा तसेच कोकेन सह महागड्या कार जप्त.

.सह संपादक- रणजित मस्के पुणे ;पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या...

बालकांना नविन कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुणे पोलीसांतर्फे *मिशन परिवर्तन* उपक्रमाचे आयोजन संपन्न ..

सह संपादक - रणजित मस्के पुणे ;पुणे पोलिस आयुक्तालयाच्या "मिशन परिवर्तन - नवी दिशा, नवा प्रवास" उपक्रमांतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात...

रावनवाडी पोलीस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र रावनवाडी यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस अंमलदार व रिक्षा चालक यांचे आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे आयोजन..

सह संपादक- रणजित मस्के गोंदिया ;.तसेच रिक्षा चालकांना वाहतुकीचे नियमना बाबत मार्गदर्शन. पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर...

सहा.पो. नि.सौ.सुप्रिया पाटील गायकवाड मॅडम यांच्या हस्ते सुरक्षा पोलीस टाइम्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन..

संपादिका - दिप्ती भोगल मुंबई : बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी आमच्या सन्मानीय सहार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक...

परिमंडळ कल्याण 3 अंमली पदार्थ विशेष पथक कारवाई!

सह संपादक- रणजित मस्के कल्याण ;*विष्णूनगर पोलीस स्टेशन हद्दीमधून गाज्यांच्या साठासह एकजण अटकेत*!! विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थ नगर...

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कडून सायबर गुन्हे मुक्त पालघर जिल्हा मोहीम…!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर.सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष...

पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे शेतकऱ्यांनी मग्रारोहयोच्या विविध योजनांचा लाभ घ्याण्याचे आव्हान…!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर,दि.22:- पालघर जिल्हयात मोठ्या प्रमाणावर वैयक्तीक दावे मंजुर असल्याने सदर लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे...

अनोळखी इसमांकडुन फायरींग झाल्याचा बनाव करणा-या सराईत आरोपी अनिल चव्हाणचा कोंढवा पोलीसांनी केला पर्दाफाश..

संपादक- रणजित मस्के पुणे :दि.१९/०१/२०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे माहीती मिळाली की, स्वामीनारायण मंदिर परिसरात प्रदिप सावंत नावाच्या गुंडावर...

रिसेंट पोस्ट