Surakshapolicetimes

पालघर पोलिसांनी पालघर मधून वाहन चोरी करणाऱ्या चोरांना केले जेरबंद…!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर.वाहन चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणुन ०३ मोटार सायकल, १ पिकअप व १ छोटा हत्ती टेम्पो...

वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणा-या टोळीतील १३ जणांना मिरज पोलीसानी ठोकल्या बेडया

सह संपादक- रणजित मस्के मिरज ; मुरादाबाद, उत्तखदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली ताब्यात .पोलीस स्टेशनमहात्मा गांधी चौक...

गांजा विक्री करीता आलेल्या २ इसमांना पुणे पोलीसांनी केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के पुणे :अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे गुन्हे...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी चेन स्नॅचिंग व मोटार सायकल चोरी करणारा आरोपीस अटक करुन १,८५,०००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत

सह संपादक- रणजित मस्के सांगली ;पोलीस स्टेशनसंजयनगरमु.घ.तर वेळअपराध क्र आणि कलम२०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०९ (६), ३२९ (३)गु.दा.ता वेळदि. १५/१०/२४ रोजीचे...

बोईसर एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून लाखो रुपये चोरी करणाऱ्या आरोपींना बोईसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

उपसंपादक : मंगेश उईके बोईसर: एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल २७ लाख ११ हजारांची रोकड लांबवणाऱ्या...

मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक…!

उपसंपादक : मंगेश उईके केळवा.केळवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २६/०१/२०२५ रोजी दाखल...

मॉर्निंग वॉक करणा-या महीलेच्या गळयातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिस्कावणा-या सराईत आरोपीस केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के पुणे दि.३०/०१/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी ह्या प्रज्ञा वॉर्शीग सेन्टर समोर, त्रिमुर्ती चौकाचे पुढे, भारती विद्यापीठ, पुणे...

मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक…!

उपसंपादक : मंगेश उईके केळवा. केळवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २६/०१/२०२५ रोजी...

सांगली पोलीसानी एम. डी. ड्रग्ज गुन्हयातील ३ आरोपीस ठोकल्या बेड्या..

सह संपादक- रणजित मस्के सांगली : पोलीस स्टेशन विटा गु.घ.ता.वेळ व ठिकाण दि. २७.०१.२०२५ रोजी १९.४५ वा. दरम्यान रामकृष्ण हरी...

गुन्हेगारांना जेल मधून जामीनावर बाहेर काढण्याकरीता उभे केलेले बनावट जामीनदार व संबंधीत वकील यांचे रॅकेट केले उध्वस्त

सह संपादक- रणजित मस्के पुणे ; पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्हयात मा. न्यायालयाने जेलमध्ये खानगी केलेले गुन्हेगारांना कोणी लायक जामीन...

रिसेंट पोस्ट