पायधुनी पो. ठाणे येथे विश्वासाने फसवणुक करणाऱ्या गुन्हेगाराना अटक करून पायधूनी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

मुंबई:

  1. Name of PS- पायधुनी
  2. Cr.No.- 115/2023
  3. Sections of law- u/s, 409,420,34 IPC
  4. Offence of time 25/05/2023 रोजी 17:30 वाजताचे दरम्यान
  5. Registration time & date/time- 28/05/2023 रोजी 13.20 वा.(नोटिंगवरून)
  6. Place of offence- अली ट्रेडर्स,शॉप न 105, अली उमर स्ट्रीट, खत्री मजीद,पायधुनी, मुंबई
  7. Name and age of complainant- मो महारुफ हाजी मदनी कपाडिया, वय 31 वर्षे

8.Name and age of Accused-
1) इंदरा कुमार उकाराम चैहान वय 24 वर्षे धंदा-नोकरी रा ठी- रुम न 404, 4 था माळा, गोल्ड नेस्ट सर्कल, आर जे क्लासीक बिल्डींग, भायंदर पुर्व, जि ठाणे. (अटक दिनांक 30/05/23, वेळ 00ः15 वा. ठा.दै.क्र. 04/23) JC

2) भैरवसिंग जब्बारसिंग जोधा, वय 26 वर्षे, धंदा – नोकरी, रा.ठी. बंगला नं. 176, सेक्टर न 09, अरविंद बिल्डींग जवळ, कांदिवली (प), मुंबई
(अटक दिनांक 31/05/23, वेळ 19ः20 वा. ठा.दै.क्र. 26/23) PC

3) नरेंद्र सिंग मनोहर सिंग सोलंकी वय 22 वर्षे धंदा-नोकरी रा ठी रुम नं 404, 04 था माळा, आर जे क्लासे बिल्डींग, गोल्डन नेक्स्ट सर्कल, भायदंर पुर्व, ठाणे
(अटक दिनांक 02/06/23, वेळ 16:15 वा. )

  1. Whether arrested or not?कॉलम 08 प्रेमाणे 03 आरोपी अटक
  2. गुन्हयाची थोडक्यात हकीकत- यातील नमूद तारीख वेळी व ठिकानी यातील अटक आरोपीताने फिर्यादी यांना मोबाइल द्वारे डिसेंबर 2022 ते दिनांक 25/05/23 रोजी पर्यंत वेळोवेळी संपर्क साधून फिर्यादिंचा विश्वास संपादन करून दि 25/05/23 रोजी हैद्राबाद येथे देण्यासाठी विश्वासाने फिर्यादी यांनी सोपवलेली रोख रक्कम रु 76,51,000/- इतकी आरोपी क्र 01 यास पाठवून नमूद रक्कम हैद्राबाद येथे न देता फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.नों.क्र. 115/2023 कलम 409,420,34 भा. द. वि अन्वये नोंद करण्यात आला.
  3. फसवणूक केलेल्या मालमत्तेचे वर्णन :- रोख रक्कम रु 76,51,000/-
  4. गुन्ह्यात हस्तगत मालमत्ता :- रोख रक्कम रु 76,50,000/-

➡️तपास – मा पोलीस उपायुक्त परी-02, मा. सपोआ पा.वि., मा. वपोनि व पोनि गुन्हे शेख यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउनि मोकल यांनी तपासादरम्यान नमूद गुन्हाचे घटनास्थळी परिसरातील cctv फुटेज तपासले व तांत्रिक विश्लेषण केले असता दिनांक 25/05/23 रोजी सदर इसम भायंदर परिसरातुन आला असल्याचे समजले. सदर ठिकाणी गुन्हे प्रकाटीकरण पथकाचे पोउनि मोकल, पोह मुल्ला, पोह पाटील, पोना पाटील पो शि ठाकूर ,पोशी शेगर, यांनी जाऊन सदर परिसरात सापळा रचून आरोपी क्र 01 यास ताब्यात घेतले. तसेच नमूद आरोपीने आरोपी क्र 02 कडे गुन्ह्यातील रक्कम दिली होती त्यास मालाड परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
तसेच गुन्ह्यातील आरोपी क्र 01 ने नरेंद्र नावाच्या इसमाच्या सांगण्यावरून नमूद रोख रक्कम आणली असल्याचे संगीतले व सादर इसमास मीरा रोड येथून ताब्यात घेतले .नरेंद्र यास जालोर राजास्थंन येथिल इसमनी सांगितले प्रमाणे रोख रक्कम घेतली असल्याचे सांगितल्याने तात्काळ मा वरिष्ठांची परवानगी घेऊन पाहिजे आरोपीचा शोध घेण्याकामी पो पथक पो उ नि मोकल पो उ नि वायाळ हे राजस्थान जालोर व पाली येथे नरेंद्र सिंग ह्या इसमासह रवाना झाले . सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील रोख रक्कम 70 लाख हस्तगत केली. गुन्हयाचे तपासात नरेंद्र सिंग आरोपी क्र 03 यास पो ठानेस आणून त्याच गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यने त्यास अटक करण्यात आली त्याचाकडुन गुन्हयातील रोख रक्कम रु 650,000/- ही हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासात पूर्ण रोख रक्कम 76,50,000/- ही जप्त करण्यात आली आहे .नमूद आरोपीस विहीत वेळेत मा न्यायालयात रिमांडकामी हजर करीत आहोत..

➡️गुन्हेगारी अभिलेख – तपासत आहोत..

➡️तपासी अधिकारी – पोउनि संकल्प मोकल

➡️तपास पथक – सपोनी नितीन जाधव, पोउपनि संकल्प मोकल , पोउपनि वायाळ, पोह उमेश सुर्यवंशी, पो ना इम्रान मुल्ला,पोना संदीप पाटील,पोना धनराज पाटील, पो शि गणेश ठाकूर, पो शि सागर शेगर, पोशि लिंबाजी इतापे यानी हा तपास व.पो.नि.श्रीकांत राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट