मुंबई गोवा महामार्ग महाड येथे अपघातात आसमी शिगवण गंभीर जखमी..
उपसंपादक : राकेश देशमुख
महाड :- आज दिनांक 30.06.202 4 रोजी 02.30 वाजताच्या सुमारास मुंबई गोवा NH 66 हाइवे वर यातील छोटा टेम्पो गाड़ी नबर mh 06 BW 9505 वरील चालक हे मुबई गोवा हाइवे रोडने माणगाव बाजू कडून महाड बाजू कड़े जात असताना निसर्ग हॉटेल दासगाव महाड जवळ आले वेळी चालक याचे गाडीवारील नियंत्रण सुटल्याने रस्त्या च्या बाजूला बंद पडलेला ट्रक क्र MH 11AL 4947 ला जाऊन धडकल्याने अपघात झालेला आहे.

तरी पोलीस घटनास्थळी दाखल,पोलिस हवालदार 1433 अमोल पवार, पोलिस हवालदार 850 मोहित
पोलिस हवालदार 995 पाटील, अपघातातील जखमीचे नाव 1)आसमी अविनाश शिगवन वय-10 रा. सव महाड यांना डोक्याला, कपा ला गंभीर दुखापत झाली ,असून त्यास प्राथमिक औषध उपचार करिता सरकारी दवाखाना महाड येथे पाठवण्यात आले आहे.

अपघातातील वाहने रोडचे बाजूला करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत चालू आहे.
माहिती मिळाली – 02.45
रवाना वेळ – 02.50
पोहोचलो – 03.07
कार्यवाही पूर्ण – 03.30
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com