आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन द्वारे नेत्र तपासणी व माफक दरात चष्मा वाटप..

मुंबई:
सह संपादक- रणजित मस्के
23 / 1 / 2025 रोजी
गांधीनगर वाहतूक पोलीस चौकी, विक्रोळी पश्चिम येथे घाटकोपर वाहतूक विभागाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनद्वारे आयोजित नेत्र तपासणी व माफक दरात चष्मा वाटप व अस्थामा ( दमा ) शिबिराला उपस्थिती लावली आणि या उदात्त उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन केले.




याप्रसंगी मा. खासदार श्री मनोज कोटक साहेब . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस उपनिरीक्षक तायडे, आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील, विष्णू खराटे, सुमित खामकर, समाधान कोळेकर, रमेश सिंह, भारत सिंह, प्रदीप गुप्ता, दिलीप कोरी, मोजेश दुबाली, अनिल मोहन, नितीन खुळे, राहुल बेलवलकर, मनोज शर्मा, सुजित गिरी, हरीओम मिश्रा, संदेश पोवार, पांडुरंग पवार, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.