कोकण कृषी फाऊंडेशन, पोलिस मित्र संघटना व नमो भारत मोर्चा दिल्ली यांच्या सहयोगाने आरोग्य शिबीराचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी कोकण कृषी फाउंडेशन, पोलीस मित्र संघटना व नमो भारत मोर्चा दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा.आमदार श्री भरतशेठ गोगावले व मा.जि.सदस्य श्री चंद्रकांत कळंबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अध्यक्ष/संस्थापक श्री विशाल गायकवाड यांचे चिरंजीव शंभुराजेंनचा वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट