महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा यानी महापालिकेला पथदिवे लावण्यासाठी दिलेल्या अर्जाला मोठे यश…

उपसंपादक-रणजित मस्के
वसई:– पालघर जिल्ह्यातील, वसई तालुक्यातील,( वसई माणिकपूर नाका ते चूळणा रोड ) सफेद L.E.D पथदिवे लावण्यासाठी अर्ज सादर केला होता.



मा.वसई विरार महानगरपालिका वैद्यकीय, महिला बालकल्याण, अपंगकल्याण विभागामध्ये खूप छान काम करत आहे.
रात्र अपरात्र प्रवासासाठी तेथील स्थानिक रहिवाशांना मदत झाली. तसेच रात्र इमर्जन्सी वाहन चालवण्यासाठी सोयीस्कर झाले.सामान्य जनतेला त्रासमुक्त केले त्यासाठी मनापासून आभार मानण्यात आले.

यावेळी
श्री.समीर तुकाराम कडू
मुंबई/पालघर उपाध्यक्ष,
श्री.राजू डिसा
मुंबई उपसचिव विद्यार्थी आघाडी,
श्री.असलम शेख
वसई तालुका नियोजन उपप्रमुख तसेच
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र यांनी महापालिकेचे विशेष आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com