लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था प्रदेश उपाध्यक्ष पदी चारुशीला पालवे यांची नियुक्ती

उपसंपादक – रणजित मस्के
अंबरनाथ :–
अंबरनाथ तालुका काँग्रेस महिला पक्षाच्या अध्यक्षा चारुशीला पालवे यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकार मान्यता प्राप्त लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य केंद्रीय उपाध्यक्ष दीपक तांबे यांनी चारुशीला पालवे यांची राज्याच्या महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना संस्था वाढविन्यासाठी विशेष अधिकार देण्यात आले असून ठाणे जिल्हात पदाधिकारी नियुक्ती चे अधिकार देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com