एमबाॅय कंपनीची १ कोटी ६५ लाखाची फसवणूक करणाऱ्या अनुराज कंस्ट्रक्शनचे मालक यादव वर गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :- महाड MIDC पोलिस ठाणेस पुढीलप्रमाणे Cr no. 132/2024 दाखल करण्यात आला आहे.

1)C R.NO.132/2024 भा. द वि कलम 420,406 प्रमाणे
2)गु.घडला ता. वेळ ठिकाण:- दि 29/09/2023 ते दि 14/03/2024 चे दरम्यान वेळोवेळी महाड एमआयडीसी येथील प्लॉट नंबर इ 21, ई 22/1 ते ई 22/3 मधील एमबॉय कंपनीमध्ये तालुका महाड जिल्हा रायगड
3) गु.दाखल ता. वेळ:-
17/10/2024 रोजी 23.06 वाजता
4) खबर देणाऱ्याचे नाव: अनिल गोविंद उत्तेकर,वय-50 वर्ष, रा.शेलटोली ,ता. महाड,जि. रायगड
5)आरोपीचे नाव -अनुराज कंट्रक्शन चे प्रो.प्रा.प्रमोद यादव रा.गट नंबर-903/2 टाकळीवाडी मेन रोड शिरोळ कोल्हापूर
6) थोडक्यात हकीकत : वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी त्याने दिनांक 29 /09/2023 ते दिनांक 14/03/2024 चे दरम्यान वेळोवेळी महाड एमआयडीसी येथील प्लॉट नंबर ई 21, इ 22/1 ते ई 22/3 मधील एम्बॉय कंपनीचा विश्वासघात करून कंपनीसोबत झालेला परचेस ऑर्डर क्रमांक 4700006236 याप्रमाणे ठरलेले काम पूर्ण न करता त्या बदल्यात 01,65,00,000/-रुपये (एक कोटी 65 लाख रुपये) एवढी रक्कम घेऊन कंपनीची आर्थिक नुकसान करून फसवणूक केली म्हणून
7) तपासी अधिकारी:-
पोसई श्री फडतरे सो नेमणूक-महाड एमआयडीसी पोलीस ठाणे मो नं-7769960096
8) प्रभारी अधिकारी –
सपोनि श्री जे एच माने पोलीस ठाणे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
मोबाईल नंबर 8552874434
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com