अंधेरी मेहर हॉल मध्ये मस्ती भरा है समा ऑर्केस्ट्रा सिंगर सन्मा. श्री. रमेश पुजारी राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
अंधेरी :
शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ : ३० च्या सुमारास मुंबईतील अंधेरी विभागाचे श्री. रमेश पुजारी आपल्या विभागात करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनीनी त्यांच्या कामाची दखल घेतली .


या सन्मानार्थ त्याना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे ,, दीपा पडवळकर, छाया भारती , आदि मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.