मनसे तसेच जिव्हेश्रवर चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री साईदत क्रिडा मंडळ यांस तर्फे अल्प दरात चष्मा वाटपाचे आयोजन…

0
Spread the love

संपादक-दिप्ती भोगल

गिरगाव : दिनांक १९/०२/२०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना (डी विभाग ) तर्फे तसेच
जिव्हेश्वर चॅरिटेबलं ट्रस्ट आणि श्री साईदत्त क्रीडा मंडळ (खोताची वाडी ) यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले.

आयोजक
श्री नितीन नंदकुमार कोलगे
प्रशासकीय सचिव
(डी विभाग )
रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना यानी उपस्थित सर्व मान्यवरंचे हार्दिक आभार मानले.
श्री निलेशजी शिरधनकर
(विभाग अध्यक्ष )
श्री अमितजी शिंदे
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना
श्री समीर राऊत
श्री सावळाराम चिपकर जी
उप विभाग अध्यक्ष
श्री प्रशांत गांधी जी उपाध्यक्ष वाहतूक सेना
श्री. परेश मोघे सी /डी
म्युनिसिपल कामगार सेना
श्री दिनेश साडवीलकर
सी विभाग रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना
श्री दिनेशजी पोतदार
म्युनिसिपल कामगार सेना (डी विभाग )
आणि सर्व मनसे सैनिक सहभागी झाले होते व मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट