ऑल इंडिया पोलीस जनसेवा सघंटना भारत तर्फे पूरग्रस्त विभागात अनेक गृहोपयोगी वस्तूंचे वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नाशिक-सिन्नर: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी डोगळे साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. धर्मेन्द्र अगरवाल साहेब

यांच्या आदेशानुसार विवीध पुरग्रस्त भागात किरणा वाटप , ब्लैंकेट वाटप ,व रचना ट्रस्टने विभागातील मुलीची कटींग करुन घेतली

त्या वेळी तेथे सौ प्रणिता पाटिल मैडम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट