ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत तर्फे गणेश विसर्जनास विशेष सहकार्य..

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे सांगवी: ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत तसेच सांगवी वाहतूक विभागाचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मा. श्री.प्रसाद गोकुळे साहेब

व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
मा. श्री प्रकाश आ. डोंगळे साहेब

उपाध्यक्ष
मा. श्री. धर्मेंद्र ह. आगरवाल साहेब

व महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख मा. कुणाल आगरवाल पुणे पदाधिकारी आणि सदस्यांनी दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी पुणे सांगवी येथे संध्याकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री 11 वाजे पर्यंत गणपती विसर्जन बंदोबस्त मध्ये विशेष सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट