ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत तर्फे गणेश विसर्जन बंदोबस्तास विशेष सहकार्य…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे: ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत यांचे
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
मा. श्री प्रकाश आ. डोंगळे साहेब

उपाध्यक्ष
मा. श्री. धर्मेंद्र ह. आगरवाल साहेब यांच्या आदेशानुसार

पुणे, नाशिक. इचलकरंजी संघटना जिल्हा प्रमुख व सदस्यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी पुणे, नाशिक, व इचलकरंजी येथे संध्याकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री पर्यंत गणपती विसर्जन बंदोबस्ता मध्ये स्थानिक पोलीसांना विशेष सहकार्य केले. व तेथील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुकही केले व विशेष आभारही मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट