अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या महिला विभागाने केले वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
दादर :




अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेच्या महिला विभागाने वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. महिला विभाग अध्यक्ष श्रीमती गीता वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या संपूर्ण टीमने हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडला.


वधू-वर पालक मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.