अखिल नंदीवाले समाज संघटना महाड-तालुका अध्यक्षपदी मा.विजय रामचंद्र पवार-आदर्शनगर यांची सर्वानुमते निवड…

प्रतिनिधी- फारुख देशमुख
महाड:– महाड तालुकाध्यक्षपदी मा.श्री. विजय पवार यांची सर्वानुमते जाहिर निवड.

साथ तुम्हा सर्वांची करुया सुरुवात नव्या पर्वाची..
आपला संपूर्ण वेळ समाजाच्या विकास कामासाठी देऊन प्रत्यक्षरीत्या समाजाच्या वैद्यकीय,आर्थिक,सामाजिक आणि पारिवारिक अडचणीमध्ये योगदान देऊ असे मार्गदर्शन केले
अनुमोदन-मा.दिलीप भिंगारे सर
तसेच

महाड तालुका-उपाध्यक्ष
➡️ मा. मारुती लक्ष्मण देशमुख- महाड
➡️ मा. रामचंद्र शामराव पवार (पेंटर)- खरवली
महाड तालुका सचिव आणि उपसचिव
➡️ मा.विक्रांत किसन इंगवले- करंजखोल
➡️ मा.सागर लक्ष्मण जाधव- खरवली
➡️ मा.भगवान जाधव -खरवली


तालुका-खजिनदार
➡️ मा.महेश मारुती देशमुख
➡️ मा.कुमार सुरेश जाधव
तालुका संघटक
➡️ मा.बाबासाहेब शंकर पवार- खरवली
➡️ मा.अजित रामचंद्र पवार- महाड
➡️ मा.अशोक लक्ष्मण इंगवले- करंजखोल
➡️ मा. भानुदास इंगवले-दादली
➡️ मा.राम शिवाजी जाधव-खरवली
➡️ मा.वसंत मारुती घोडेकर-बिरवाडी
▶️ मा.सचिन विठ्ठल पवार-खरवली
यांची सर्वानुमते जाहीर निवड करण्यात आली

सल्लागार म्हणून उपस्थित समाजबांधव-
मा.मारुती लक्ष्मण देशमुख- महाड
मा.मोहन अण्णा इंगवले- महाड
मा.लक्ष्मण अण्णा जाधव- महाड
मा.अशोक बाबुराव जाधव- महाड
मा.दिलीप वसंत भिंगारे -महाड
मा. रामचंद्र बाळू पवार- करंजाडे
मा.विठ्ठल रामचंद्र पवार- करंजाडी
मा. तुकाराम रामचंद्र जाधव – खरवली
मा.रामचंद्र लक्ष्मण देशमुख- खरवली
मा. राम शामराव पवार (पेंटर)- खरवली
मा. भगवान काशिनाथ जाधव- खरवली
मा. योगेश पवार -चांभारखिंड
मा. अजय पवार-चांभारखिंड
मा. संतोष देशमुख- महाड
मा.वसंत मारुती घोडेकर-बिरवाडी
मा.अशोक लक्ष्मण इंगवले-करंजखोल
मा.भानुदास इंगवले-दादली
मा. कुमार सुरेश जाधव-महाड
मा.तेजस सुरेश जाधव- महाड
मा.रोहित सुरेश जाधव-महाड
मा.निखिल चंद्रकांत जाधव-महाड
यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांचे अभिनंदन आणि आभार मानण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com