कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी विश्वासात घेवून पर्सनल लोन काढून फसवणूक करणारा अखेर हिंजवडी गुन्हे पथकाच्या ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- मंगेश शामसुंदर दलीय.४४ वर्षे धंदा-खाजगी नोकरी रा.सी/६०३ व्दारका सनबेस्ट फेज-२ रहाटणी
पुणे-४११०५०. मुळ पत्ता- मु. पोस्ट माजलगाव ता. माजलगाव जि.बीड यांनी तक्रार दिली की, दि. २५/०५/२०२१ रोजी से आजपावेतो शी २०८ बेस्टेरीया फोर्जुन, पुना बेकरी शेजारी सिल्वर स्पून हॉटेलसमोर भूमकर चौक ,
पुणे येथे आरोपी अमित शामराव माने यांनी स्वतःची टेकरीचेस प्रा.लि. नावाची ई लर्निंग कन्टेड डेव्हलपमेंट
सर्विस देण्याची व तसेच कि बोर्ड आणि संबंधीत पुस्तके वितरण करण्याचा व्यवसाय असून फिर्यादी यांना आरोपीने माझ्या व्यवसायात गुंतवणुक करा मी तुम्हाला २ ते ३ टक्के अधिक फायदा करून देतो असे सांगून आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून एकुण ५४,१०,०००/- रुपयाची गुंतवणुक करण्यास भाग पाडले त्याप्रमाणे फिर्यादी यांनी गुंतवणुक केलेली पैसे व त्यावरील प्रॉफीट न देता त्यांची विश्वास संपादन करन फसवणूक केली आहे .

दिनांक २४/०९/२०२३ रोजी हिंजवडी पोलीस ठाणेत गु.र.नं. १५००/२०२३ भादवि कलम ४०६४२० गुन्हा दाखल होता. सदर आरोपी हा गुन्हा दाखल होण्याचे पूर्वीपासुन लपुन बसला होता. यातील आरोपीने एकुण मोबाईल सिमकार्ड वापरले होते व प्रत्येक वेळी नवीन सिमकार्ड मुळे नवीन गोबाईल मुळे तो मिळून येत नव्हता राम गोमारे सहायक पोलीस निरीशक तसेच शिंदे व कांबळे यांनी केलेल्या तांत्रिक तपासावरून सदर आरोपी हा लातुर येथे असल्याचे समजल्याने बापुसाहेब घुमाल सहायक पोलीस उप निरीक्षक पी नाईक ४८ चंद्रकांत गडदे यांना लातुर येथे पाठवुन सापळा लावुन यातील आरोपी नामे अमित शामराव माने वय ३६ वर्ष प्रदानकरी पत्ता प्लेट नं.१०२. जॉपहिला सोसायटी, माण
ता. मुळशी जि.पुणे सध्या रा. प्लेंट नं.२०७, आड सोसायटी,पल्या खोणीगायतनेजा बायपास रोड कल्याण ठाणे मुळगाव- सेलू ता.सेतु जि.परभणी यास ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयाचे कामी दि. ३१/०१/२०२४ रोजी ०९/४० वा. अटक करून पुढील तपासात आरोपीने फिर्यादी व इतर १३ साथीदार यांची खालीलप्रमाणे
फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

१. मंगेश शामसुंदर

२. वैभव शांताराम बावस्कर यांची १.१६,५००/-

३. खंड उत्तम चहाण ३८६५.१९८/- धीरज फुलचंद पाल
योगेश विलास मोरे- १६,८०,०००/-

६. शुभांगी अण्णासाहेब भांगरे १६.६०६८५/

प्रियंका नंदकुमार भेटे५०००/-

संतोष संकर शेजार ३२,०००/-

सुजित लक्ष्मीकांत बुरसे -१,२०,००,०००/-

मनौहर सुभाष सचगुरे ६९६८९/-

११. सुधीर कौतीक भवर १०,००,०००/-

१२. सुनिता सुधीर भवर २२,०००/-

१३. राजेंद्र भाऊसाहेब भांगरे ११,०००/-

१४ अगर गोविंद मुदेवाड- १२,००,०००/

१५. प्रमोद पंढरीनाथ शेळके १८३१.५५२/- अशी
एकुण-८,२३.२५.२११/- (आत कोटी तेवीस लाख पंचवीस हजार दोन अकरा रुपयांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे.

सदर गुन्हयास महाराष्ट्र ठेवीदार (नितीय संस्थांमधील) हितसंबंधाचे कायदा १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौने साते, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, मा. श्री. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, बाकड विभाग पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीराम पौळ, मरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास कैगले, कुणाल सिदे, विक्रम कुदळ, अरुण नरके, रितेश कोळी, सराटे श्रीकांत चक्षाण, चंद्रकांत गडदे, कारवारी पासने, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, वांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट