महायुतीतील ज्येष्ठ नेते मा.देवेंद्र फडणवीस यांचे आदितीताई तटकरे यांनी मानले विशेष आभार…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश देवाळे

मुंबई :- महायुतीतील ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन महायुती सरकारच्या कार्यकाळात मला बहुमोल मार्गदर्शन व पाठबळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.



या भेटीची आठवण म्हणून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली.

यावेळी आ.प्रसादजी लाड, प्रदेश प्रवक्ते श्री.संजयजी तटकरे देखील उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट