अधिकारी फाउंडेशन लिखीत “संघर्षातून अधिकारी ” पुस्तकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :- दिनांक 30 जुन 2023 रोजी अधिकारी फाउंडेशन लिखीत”संघर्षातून अधिकारी” पुस्तकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.




यावेळी आदरणीय अधिकारी IAS सुनिल चव्हाण सर ( कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य), IPS संदीप कर्णिक सर ( पोलीस कमिशनर/ Joint CP पुणे शहर), IPS स्मार्तना पाटील मॅडम ( SP/ DCP पुणे शहर), सचिन घाडगे सर ( DY-CEO जिल्हा परिषद पुणे) यांच्या हस्ते झाले.
सर्व आदरणीय अधिकारी वर्गाचा अध्यक्ष अधिकारी फाउंडेशन व अधिकारी फॉउंडेशन टीम यानी आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com