ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आढाव सर यांसकडून कर्मचाऱ्यांना माहीती अधिकार अधिनियम २००५ कायद्याचे प्रशिक्षण…

0
Spread the love

प्रतिनिधी- किशोर लाड

पुणे :- ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित,
ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे
संस्थापक अध्यक्ष आदरणीय
आब्राहम आढाव सर यांचे २८सप्टेंबर
आतंरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन निमित्ताने बारामती नगरपरिषद बारामती येथे शरदचंद्र सभागृहात अधिकारी-कर्मचारी यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट