सोन्या- चांदीच्या व्यापाऱ्यास लुटणारे आरोपींवर म्हसवड पोलीस ठाणे जि. सातारा यांची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- पोलीस स्टेशन म्हसवड पोलीस ठाणे

फिर्यादी नाव

गुन्हा घडला ता.वेळ ता. ०७/०६/२०२३ रोजी

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

माहिती कशी प्राप्त झाली पोलीस पाटलापुर मार्फतीने

श्री समिर शेख सो पोलीस अधिक्षक सो सातारा श्री बापू बांगर सो अपर पोलीस अधिक्षक सो सातारा
मा. अश्विनी शेंडगे सौ उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प बहुत श्री. राजकुमार भुजबळ सहा. पोलीस निरीक्षक
म्हसवड पोलीस ठाणे श्री. विशाल भंडारे पोलीस उपनिरीक्षक
म्हसवड पोलीस ठाणे
पो.हवा. कुन्हाडे १२६२, पो ना नारनवर अ. नं २९१, पो. ना. धुमाळ व नं ४४२, पो.ना. चव्हाण य.नं १०४, पां काकडे च.नं २५१२, पोको भावले अ. नं ४२७ पोकों शिरकुठे ब.नं. ६४०, मपोको दुधले .नं. २५८३ पोलीस पाटील पळसावडे भाउसाहेब चव्हाण

आरोपी नाव व पत्ता
१) हनुमंत रमेश नांगरे वय २३ वर्ष रा करगणी ता आटपाडी जि. सांगली
२) संतोष तुकाराम होणमाने वय २६ वर्षे रा करगणी ता. आटपाडी जि. सांगली
३) संग्राम देतत्र खिलारे वय २१ वर्षे रा करमणी ता आटपाडी जि सांगली

जप्त मुद्देमाल

सुमारे १,५०,०००/- रुपये किमतीची चांदिचे दागीने

मुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक ०७/०६/२०२३ रोजी १९.३० वा चे दरम्यान देवापुर गावचे पोलीस पाटील श्री बनसोडे यांनी सपोनि श्री भुजबळ सो म्हसवड पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे कळविले कि दि आटपाडी जि सांगली येथे सोने चांदि व्यापारी यांना लुटणारे तीन संशयित इसम यांना देवापुर गावचे नागरी | पकडलेले आसल्याचे कळविलेनं, सदर प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेवुन सपोनि श्री जसो वह पोलीस स्टेशन यांनी श्री समिर शेख सो, पोलीस अधिक्षक सौ सातारा व श्री बापू बांगर सी अपर पोलीस अधिक्षक सी. सातारा, मा. अश्विनी शेंडगे सो उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग यांना अवगत करून मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली घटणेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ देवापुर या ठिकाणी हसवड पोलीस ठाणेकडील पो.उ.नि विशाल भंडारे सो पो हवा कु-हाडे व नं १२६२, पो ना नारनवर च नं २९१ पो नामाव ४४२ पो ना चव्हाण वनं ९०४, पोकों काकडे व नं २५१२, पोकों शिरकुळे व नं ६४०, पोकों भादुले
४२० को दुध नं २५८३ असा पोलीस स्टाफ घटणास्थळी पाठवुन देवून सोने चांदि व्यापारी यांना लुटणारे तीन अदुल चोरटे यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गाये विचारून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यानी त्यांची नावे १) हनुमंत रमेश नांगरे वय २३ वर्षे रा करगणी सा आटपाडी जि सांगली २) संतोष तुकाराम होमाने पर २६ वर्षे करणी वा आटपाडी जि सांगली ३) संग्राम दंत्तत्रय खिलारे वय २१ वर्षे राणीता आटपाडी जि. सांगली अशी असल्याची सांगुन त्यांनी दिघंची ता आटपाडी जि सांगली गावचे जवळ सोन चांदि व्यापारी याचेकडील चांदीचे दागीने चोरलेची कबुली दिली.

नमुद अंदाजे १५०,०००/- रु किया चांदिया मुद्देमा | त्यांचे मिळून आल्याने संबंधीत सोने चांदि व्यापारी बोलावून घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाथ धाधु हणमंत जगताप वय ४० वर्षे रा राजेवाडी ता आटपाडी जि सांगली असे असल्याचे सांगुन आज रोजी संध्याकाळी ७.०० वा. चे सुमारास दिषेची ता आटपाडी जि. सांगली येथून त्यांचे सोने चांदिचे दुकान बंद करून साहित्य सोधत येथुन घरी जात असताना विषयी ता आटपाडी जि सांगली गावचे पुढील ओडपाजवळ गेले असता त्याठिकाणी त्याचे पाठीमागुन मोटरसायकलवरून तीन इसम घेवून त्यांनी डोळ्यामध्ये तीखट मीरची पावडर टाकुण आन त्यांचेकडील सुमारे १,५०,०००/- रुपये किमतीची चांदिचे दागीने असलेली बॅग हिसकावून घेवून मोटरसायकलथुन निघुन गेल्याचे सांगून आरोपीकडे मिळून आलेला चांदिचा मुद्देमाल हा त्यांचाच आहे असे सांगीतले आहे. सदरचा जबरी चोरीचा प्रकार हा आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली हद्दीत पडलेला असल्याने नमुद आरोपी मिळून आलेला चांदिचा सर्व मुद्देमाल हा आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली यांचे ताब्यात देण्यात आलेला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली हे करित आहेत.

देवापुर गावातील नागरीकांनी लेल्या समयसुचकतेमुळे व प्रविधानामुळे सदरचे चोरटे पोलीसांना जेरबंद करता आलेले आहेत. त्यामुळे सप परिसरातुन देवापुर नागरीकांचे कौतुक करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट