स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ३३,१६०/- रुपये किमतीची चोरींची मोटार सायकल व ब्लॅकेट हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवर स्थानिक गुन्हे शाखा सातारा पाना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पालीय निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या.

दि.०९/०८/२०१३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सातारा शहरात गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना सातारा शहरातील जिल्हा न्यायालयाचे इमारतीसमोर पोलीस अभिलेखावरील आरोपी ) ऋतिक अजय जाधव, २) सुत तानाजी सावंत दोन्ही रा. लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा हे हिरो होंडा मोटार सायकलवर बेडसिटचा हा घेवून उमे असलेले दिसले. नमुद आरोपी पोलीस अभिलेखावरील असल्याने त्याचेवर कवी संशय आला, त्यांना त्यांचे कब्जातील स्प्लेंडर मोटार सायकल व वाहनाचे कागदपशवाय तसेच त्यावर असणारे केंटच्या विचारपूस केली असता त्यांनी असमाधानकार व उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना आणखी विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटार सायकल मार्च महिन्यामध्ये जानाई मलाई डोगराचे पायाखालून चोरी केली होती व बेडसिट चार दिवसापूर्वी सदरबझार सातारा येथून चोरी केली असल्याचे सांगीतले. नमुद मोटार सायकल चाक्त सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.२६९/२०२३ भादयिक २७६ व बेडसिट चाचत सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.६१६/२०२२ भाविक २७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यास पुढील कार्यवाहीकामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.बापू बागर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविद्र भोरे, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचने, लैलेश फडतरे, खडके, अमोल माने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पचार, रोहित निकम, स्वप्नील दौड, प्रविण पचार, पृथ्वीराज जाधव, अरुण पाटील, आदिका र यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंगलवार यांचे बी. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. धापू धांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट