घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीस आझमगड, उत्तरप्रदेश येथुन मानपाडा पोलीसांनी केले अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :- फिर्यादी श्री. ओमकार विलास भाटकर रा. भोपररोड, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व है रक्षाबंधन सणाकरीता गावी गेले असता दिनांक ३०/०८/२०२३ रोजी दुपारी ०१.३० वा. ते ०४.०० वाजताच्या दरम्यान यातील आरोपीत याने त्यांचे बंद घराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने चोरों करून नेले होते. श्री. ओमकार भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुरनं ६५० / २०२३ भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मा. वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास चालू केला. सदर गुन्हयात आरोपी हा अज्ञात असल्याने त्याच्याबाबत काहीही पुरावा अथवा माहिती नसतांना गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक परिश्रम करून गुप्त बातमीदार व तांत्रिक पध्दतीने कसून तपास करून पोलीस अभिलेखावर असलेला अट्टल घरफोड्या चीत्या करणारा आरोपी राजेश अरविंद राजभर, रा. जावसाई गाव, लक्ष्मीनगर, अंबरनाथ प. मुळगाव ग्राम कजहित रायपुर, पो.स्टे. देवगाव तहसिल लालगंज जि. आजमगड राज्य उत्तरप्रदेश याने सदरचा गुन्हा केल्याची खात्री करून त्यास निष्पन्न केले, स्थानंतर सदर आरोपीचा ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती मिळवली असता तो मुळगाव जि. आजमगड राज्य उत्तरप्रदेश येथे जावून अस्थित्व लपवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली.
सदर आरोपीच्या शोधासाठी एक पोलीस पथक तयार करून आजमगड, उत्तरप्रदेश येथे पाठविले. सदर पथकाने आरोपीच्या येणाजाण्याच्या मार्गाची माहिती काढुन त्यामार्गावर असलेल्या विभटटी कारखाण्यावर थांबुन कामगारांप्रमाणे पेहराव करून सापळा लावला. सदरवेळी आरोपी हा त्याचे पल्सर मोटार सायकलवर येतांना दिसताच सदर पोलीस पथकाने आरोपीस पत्ता विचारण्याच्या महान्याने थांबवून त्यास उत्तरप्रदेश येथून दिनांक ३०/१०/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने गुन्हयाची कबुली दिली. म्हणुन त्यास सदर गुन्हयात अटक केली असता त्याने कल्याण, डोंबिवली व नवी मुंबई परिसरातील खालील ०७ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडुन २१,२६,६००/- रूपये किंमतीचे ३४३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीस दिनांक ०७/११/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर असुन पुढील तपास चालू आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
पोलीस ठाणे
मानपाडा पोलीस स्टेशन
मानपाडा पोलीस स्टेशन
महात्मा फुले पोलीस स्टेशन
पनवेल पोलीस स्टेशन
अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन
गुर क्र.
६५०/२०२३
१९८/२०२३
२६८/२०२३
६२८/२०२३
४६१/२०२३
कलम
भादविक ४५४, ३८० प्रमाणे
२४९/२०२३
भाविक ४५४, ३८० प्रमाणे
२७७/२०२३
भादविक ४५४, ३८० प्रमाणे
वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले असुन आरोपीत याने यापूर्वी देखील घरफोडी चोरीचे गुन्हे केले असुन त्यामध्ये
वरील आरोपीत यास अटक झालेली आहे. त्याचा गुन्हे पूर्व अभिलेख खालील प्रमाणे
आरोपीत राजेश अरविंद राजभर याचा पुर्व गुन्हे अभिलेख
अंबरनाथ पोलीस स्टेशन
१६५ / २०१७
भाविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
अंबरनाथ पोलीस स्टेशन
५०९/२०१९
भादंविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
अंबरनाथ पोलीस स्टेशन
५६०/ २०२०
भादंविक ४५४.३८० प्रमाणे
अंबरनाथ पोलीस स्टेशन
५८२/२०२०
भाविक ४५४,३८० प्रमाणे
कोळसेवाडी पोलीस स्टेशन
२९५/२०१९
भादंविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
कोळसेवाडी पोलीस स्टेशन
३३४/२०१९
भादविक ४५४,३८० प्रमाणे
कोळसेवाडी पोलीस स्टेशन
३६७/२०१९
भाविक ४५४,३८० प्रमाणे
कोळसेवाडी पोलीस स्टेशन
३७४ /२०१९
भादंविक ४५७,३८० प्रमाणे
कोळसेवाडी पोलीस स्टेशन
३७५/२०१९
भाविक ४५७,३८० प्रमाणे
बदलापूर प. पोलीस स्टेशन
७४/२०१९
भाविक ४५४,३८० प्रमाणे
बदलापूर प. पोलीस स्टेशन
११६/ २०१९
भाविक ४५४,३८० ३४ प्रमाणे
बदलापूर पोलीस स्टेशन
११०/२०२२
भाविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
बदलापूर प. पोलीस स्टेशन
१७/२०२२
भाविक ४५४.४५७.३८०.३४ प्रमाणे
शिवाजीनगर पोलीस स्टेशन
१६८ / २०१९
भाविक ४५२,३८० प्रमाणे
शिवाजीनगर पोलीस स्टेशन
२४७/२०२०
भाविक ४५२,३८० प्रमाणे भाविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
डोबिवली पोलीस स्टेशन
५१/२०१९
डोंबिवली पोलीस स्टेशन
२१९/२०२१
भाविक ४५४,३८० प्रमाणे
अंबरनाथ पोलीस स्टेशन
३०९/२०२३
भाविक ३२४, ५०६(२)
कल्याण तालुका पोलीस स्टेशन
१९१/२०२३
भाविक ४५४,३८० प्रमाणे
शिडायपर पोलीस स्टेशन
११०/२०२३
भादंविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
विष्णुनगर पोलीस स्टेशन
१७९ / २०२२
भाविक ४५४,३८० प्रमाणे
विष्णुनगर पोलीस स्टेशन
७१८/२०२२
भाविक ४५४,४५७,३८० प्रमाणे

सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अशोक होनमाने वपोनि, मानपाडा पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली श्री. सुरेश मदने पोनि (प्रशासन), श्री. राम चोपडे पोनि (गुन्हे), श्री दत्तात्रय गुड पोनि (का व सु) सपोनि सुनिल तारमळे, सपोनि. अविनाश वणवे, सपोनि प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा / संजु मासाळ, पोहा विकास माळी, पोहवा / शिरोप पाटील, पोहवा / राजेंद्र खिलारे, पोहवा / दिपक गडगे, पोहवा / सोमनाथ ठिकेकर, पोना / यलप्पा पाटील, पोना / देवा पवार, पोना / गणेश भोईर, पोना / शांताराम कसबे, पोना / प्रविण किनरे, पोना, / अनिल घुगे, पोशि/ अशोक आहेर, पोशि/ विजय आव्हाड, पोशि/महेंद्र मंजा, पोशि/ नाना चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com