महिलेची चैन खेचून पळुन जाणाऱ्या आरोपीस वडाळा टी टी पोलीसांनी अटक करुन महिलेस केली परत…
उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई: शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी वडाळा टी टी पोलीस ठाणे हद्दीत काझी गारमेंट जवळील रस्त्यावरून ,जाणाऱ्या महिलेची अज्ञात इसमाने चैन खेचली व पळून गेला ही माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि श्री. किरण पाटील साहेब व पो ह क्र34250 गोसावी व टीम घटनास्थळी जाऊन CCTV फुटेज ची पाहणी करून व पो हवा गोसावी यांनी खबऱयांद्वारे माहिती घेऊन आरोपीचे नाव निष्पन्न करून त्याच्या शोध घेऊन खेचलेली सोन्याची चैन मिळवून ती फिर्यादी महिलेस परत केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com